Gallery
Keynote Lectures & Documentary Stories by Dr. Avinash Saoji
Explore Dr. Avinash Saoji’s ground-breaking discourses on lifestyle medicine, diabetes reversal biochemistry, Melghat tribal health expeditions, and youth empowerment.
View YouTube channel · latest uploads refresh hourly
कॅन्सर रुग्णासाठी! "आज का दिन मेरा धंदा बंद" - एका कटलेवाल्याची असामान्य गोष्ट | डॉ अविनाश सावजी
📰 घरातली वर्तमानपत्राची रद्दी एखाद्या कॅन्सर रुग्णाचं आयुष्य वाचवू शकते? (भाग दुसरा) तरुण मुलं कॅन्सर रुग्णाच्या उपचारासाठी घरोघरी फिरून वर्तमानपत्राची रद्दी गोळा करत होती. जळगावमध्ये रोज रद्दी विकत घेणाऱ्या एका कटलेवाल्याने हे पाहिलं आणि म्हणाला - "आज का दिन मेरा धंदा मैं बंद रखता हूँ. आपकी सारी रद्दी मैं कॉलेज तक पहुंचाऊँगा." दुसऱ्या एका रद्दी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने असलेल्या भावापेक्षा किलोमागे एक रुपया जास्त देऊन रद्दी विकत घेतली. ज्यांची रोजीरोटी त्याच धंद्यावर आहे, त्यांनी तो धंदा बाजूल