Prayas Sevakur
Home > PRAYAS Scrap Bank

PRAYAS Scrap Bank

प्रयास बँक मध्ये या अंतर्गत रुग्णांना लागणारी विविध साधने व उपकरणे जसे वाटर बेड, व्हील चेयर, वाकर, कुबड्या, कमोड, वाकिंग स्टिक्स, या सारख्या थोड्याच कालावधीसाठी लागणाऱ्या वस्तू लोकांकडून एकत्र करून त्या गरजू लोकांना वापरण्यासाठी देण्यात येतील. तसेच आपल्या घरात शिल्लक राहिलेली औषधे, व जुन्या चष्म्यांच्या फ्रेम्स एकत्र करून गरजू व्यक्ती / संस्थापर्यंत पोहचविण्यात येतील . आपल्या द्वारे दिले जाणारे उपयोगी कपडे, साईकल, कम्बल, चादर, पुस्तके, आम्ही गरजू लोकांना वाटप करतो. या उपक्रमाला आपल्या परीने मदत करावी. आपणही सर्व उपयोगी साहित्य लोकांना वाटप करण्यासाठी आमच्या "प्रयास " ऑफिस मध्ये जमा करून गरजू लोकांना मदत करू शकता.
Prayas Sevakur